जनतेज न्युज

मुंबईतील बहुचर्चित शक्तीमिल गॅंग रेप कांड मधील आरोपी याला मुंबई क्राईम ब्रँच ने पुन्हा एकदा अटक केले आहे.

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील बहुचर्चित शक्तीमिल गॅंग रेप कांड मधील आरोपी याला मुंबई क्राईम ब्रँच ने पुन्हा एकदा अटक केले आहे.
मुंबईमध्ये गोंधळून टाकणारी एक बातमी समोर आले आहे यामध्ये मुंबई शक्ती मिल कंपाऊंडमधील 2013 या ग्रुप मधील आरोपी आकाश जाधव ज्याचे वय 25 आहे त्याला मुंबई क्राईम ब्रांचने पुन्हा एकदा अटक केली आहे या वेळेस, त्याच्यासोबत अंकित नाईक नावाचा त्याचा सहकारीस सुद्धा मुंबई क्राईम ब्रँच टीमने अटक केले आहे.
यावेळेस हत्या हत्येचा प्रयत्न धमकी देणे अनेक शासन सारख्या गंभीर अपराध यांच्या अंतर्गत आकाश जाधव याला पुन्हा एकदा अटक करण्यात आले आहे 2013 मध्ये बहुचर्चित शक्तीमिल कम्पाऊंड गँगरेप मधील हा आरोपी होता परंतु नाबालिक असल्यामुळे तो लवकर सुटण्या मध्ये यशस्वी झाला होता
मुंबई क्राइम ब्रँचच्या मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारीला बंडा विभागातील आरोपी आकाश आणि अंकित यांनी रिजवान कुरेशी नावाच्या व्यक्तीला चाकू दाखवून त्याला त्याच्या हमला केला व त्याला घायाळ केले त्यानंतर हे दोघेही आरोपी डोंबिवलीला फरार गेले कुरेशी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे व त्याच्यावर उपचार चालू आहेत
मुंबई क्राईम ब्रँच या टीमने असे सांगितले की मुंबई ते ज्ञान सक्रिय झाले जे आपल्या तंत्राने मुंबईकरांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा सर्वेसर्वा हा आकाश जाधवच आहे.
2013 मध्ये जाऊ शकते मील बेंगळी कंपाऊंड चा खुलासा झाला त्यामध्ये आकाश जाधव हा नाबालिक असल्यामुळे त्याला लवकर सोडण्यात आले परंतु आता या काव्यपंक्तीचा असून पुन्हा एकदा आपणास करण्यासाठी सक्रीय झालेल्याचे समजते.
मुंबई क्राइम ब्रँचच्या अनुसार आकाश आणि आणखी त्यांच्यावर मुंबईतील आग्रीपाडा, एम एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन आर के पोलीस स्टेशन यामध्ये हत्या हप्ता वसुली करणे हाफ मर्डर असे मामले दर्ज आहेत.