प्रतिनिधी , पुणे : पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्यावेळी प्राणी संग्रहालयात प्रवेश करत चार हरनांची शिकार केली. रात्रीच्यावेळी प्राणिसंग्रहालयात प्रवेश केलेल्या कुत्र्यांनी हरणांचा कळप असल्या खंदकात घुसून दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार हरणांची शिकार केली आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक हरीण गंभीर जखमी झाले आहे.
यामध्ये सर्वस्व पालिका प्रशासन जबदर आहे अस राष्ट्रवादीचे नगर सेवक संदीप बेलढरे यांनी आरोप केला 6 महिने पूर्वी जी सवुरक्षण भिंत पडली होती त्याचा दुरुस्ती लवकरात लवकर होईल पैजेन होते पण यामध्ये कॉन्ट्रॅक्टर ची संत गती मुले या काळवीट आणि हरणाच्या शिकार होत्यो जेड्रेनेजचे वेवस्थापक आहे त्यांचा काम आहे सर्व्ह कार्यईचा पण पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतीये म्हणून अशी घटना वारंवार घडत आहे
