जनतेज न्युज

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा संभाजी राजेंना पाठिंबा…..

प्रतिनिधी, ठाणे : गण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवास्थानी ठोक मोर्चा…

ऑन राज्यपाल

भगत सिंग कोषारी यांचे वय वाढलेले आहे ..महाराष्ट्र च्या आणि देशाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहे ..छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू फक्त आणि फक्त जिजाऊ होत्या. सर्व शिव भक्तांची माफी राज्यपाल यांनी मागावी

ऑन obc आरक्षण

Obc च्या राजकीय आरक्षणाचा scbc नावाने आम्ही देखीक हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे..आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगीतले  आहे की ट्रिपल टेस्ट आणि इपेरीकल डाटा जमा करा त्या पद्धतीने राज्य सरकाने काम केले पाहिजे .छगन बुजबळ यांच्या दबावा खाली सरकार काम करत आहे का??वडेट्टीवार यांच्या दबावाखाली काम करत आहे का?obc राजकारणाला आमचा विरोध नाही परंतु इंपेरिकल डाटा जमा करूनच आरक्षण द्यावे अशी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली आहे…