प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्रात राहण्यासाठी मला कुणाच्या परमिशनची गरज नाही मी फक्त गणपती बाप्पाकडून परमिशन घेण्याकरिता आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शन करता आले होते, असा टोला शिवसेनेला अभिनेत्री कंगना राणावतने लगावला आहे. सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी आले असता तिने पत्रकारांशी संवाद साधला
