जनतेज न्युज

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्सची नोटीस…

प्रतिनिधी , गेल्या दहा वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले याची विचारणा इन्कम टॅक्स विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली असून याबाबत खुलासा करण्यासाठी 8 ते 10 दिवसात इन्कम टॅक्स कार्यालयात समक्ष स्वतः हजर राहावे असे दिलेल्या नोटीसीत सांगण्यात आले आहे.काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि या नोटिसीला रीतसर उत्तर देणार असल्याच यावेळी त्यांनी सांगितले…