प्रतिनिधी , मुंबई : घटनास्थळी पोहोचलेल्या बीएमसी आणि कोस्टल रोड कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीन चा वापर करून डॉल्फिन ला तेथून हलवले.
मृत पावलेल्या या डॉल्फिन मासाला स्थानिक लोकांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास समुद्र किनाऱ्याजवळ पाहिले होते त्याच्या नंतर स्थानिकांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
सामान्यता मुंबईच्या किनार्याजवळ मोठा प्रकारचे व मोठ्या आकाराचे मासे मिळत नसताना देखील क्वचितच मुंबईकरांना डॉल्फिनचे दर्शन होत असते यावेळीही मुंबई कंट्रोल तीन दिसला परंतु तो जिवंत नसून तर मृतावस्थेत होता.
एकंदरीत हा डॉल्फिन मासा मुंबईचा समुद्र किनारा कुठून आला व त्यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्याचे कार्य आता चालू होणार आहे.
