संजय राऊत यांच्याशी बोलल्यावर ऊर्जा मिळते-किशोरी पेडणेकर
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे सध्या मोठया राजकीय वादंग सुरू झाला आहे.याच धर्तीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे सध्या मोठया राजकीय वादंग सुरू झाला आहे.याच धर्तीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत.यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्याशी बोलल्यावर ऊर्जा मिळते म्हणून त्यांना भेटायला आले आहे,असे मत व्यक्त केले.
