प्रतिनिधी , सांगली : कृषी कायदा विरोधात व पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचा युवा किसान ट्रॅकटर मोर्चा काढण्यात आला… आष्टा ते इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.. हा मोर्चा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅकटर मोर्चा काढण्यआत आला.. या मोरच्यात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता…
