प्रतिनिधी , जळगाव : प्रसिद्धीमाध्यमांनी आमदारांचा हात आखडता या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या यावर बोलताना आमदार संजय सावकारे म्हणाले की माझा हात आमदार निधीसाठी कधीही आखडता नव्हता आणि नाही सगळ्या आमदारांनी सगळी कामे देऊन टाकली आहेत त्याच्यात तांत्रिक मान्यता वर्क ऑर्डर होऊन काम सुरू आहेत फक्त देएक बाकी आहेत देएक देनं हे आमदारांचे काम नसतं जसजसं कॉन्ट्रॅक्टर बिल टाकतो त्या पद्धतीने त्याला दिल्यामुळे जातात पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये कामे सुरू आहेत काहींची दिले दिले गेले आहेत काहींची बिलं निघतील ही पूर्ण तालुक्या मध्ये 3 कोटी 86 लाखाचा आमदार निधीतून विकास कामे सुरू असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे
