जनतेज न्युज

बंडखोर आमदार हे दलित विरोधी आणि वंचित विरोधी आहेत – सचिन खरात

प्रतिनिधी, मुंबई :

  • ज्या वेळेस मविआ सरकार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ज्या वेळेस सत्तेवर आले, त्यावेळेस महाराष्ट्रात कोरोनाची लाट पसरली होती.
  • मविआ सरकारने वंचित-शोषित समाजाला आर्थिक मदत दिली.
  • हे सरकार शाहु, फुले, आंबेडकर, रयतेचे राजे शिवाजी महाराज,संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने का चालत आहे. आणि हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही म्हणुन या बंडखोर आमदारांच्या पोटात दुखलं.
  • या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी बंड केले.
  • हे हिंदुत्व सुध्दा मानत आहेत.
  • बंडखोर आमदार हे दलित विरोधी आणि वंचित विरोधी आहेत.
  • बंडखोर आमदारांचे हिंदुत्व हे पोकळ आहे.