जनतेज न्युज

आधिसेविकेकडून परिचारिकांचा गैरवापर प्रकरणी काळ्याफिती लावून आंदोलन

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटने ने मा. अधिसेविका, श्री. शिक सोलापूर यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर होत असलेल्या आसाबाबत कार्यवाही च्या मागणीस्तव, पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. यासाठी काल दोन तास काळ्या फिती लावून व आज परिचारिकांनी दिवस भर काळ्या फिती लावून काम केले आहे . आधी सेविकेचा सततचा गैरवापर याला कंटाळून आंदोलन केल्याचे आज परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा आम्ले यांनी सांगितले.