जनतेज न्युज

आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांची ताबडतोब चौकशी करा – किरीट सोमय्या

प्रतिनिधी , मुंबई : कोटीचा मढ स्टुडिओ घोटाळ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा.
चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्र्यालयाच्या संबंधित अधिकार्यातला निंलबित करा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.