जनतेज न्युज

शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत राज्याच्या कृषिमंत्र्याना दिला महाराष्ट्राचे महादगलबाज पुरस्कार

प्रतिनिधी, बुलडाणा : सद्या पेरणीचे दिवस आहे,राज्यात सार्वत्रिक पावसाचा अभाव आहे,अनेक जिल्ह्यात पेरण्या बाकी आहे तर…

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

प्रतिनिधी, सातारा : हवामान खात्याने 6 जून ते 10 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल हा…

टोमँटोच्या शेतीतुन संगमनेरचा शेतकरी बनला लखपती

प्रतिनिधी, अहमदनगर : महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर,…

जमिनीतील ओलाव्याच्या खोलीनुसारच पेरणी करण्याचा निर्णय घ्या- डॉ.भरत गिते, वरिष्ठ कृषी संशोधक

प्रतिनिधी, वाशिम : वाशीम जिल्ह्यात गत आठवड्यात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.मात्र…

वरवंड येथून कृषी संजीवनी योजनेचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी, बुलडाणा : कृषी संजीवनी मोहीम 2022 – 23 चा शुभारंभ जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते…

बांबू शेती काळाची गरज, बांबू शेती मुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास वाव

प्रतिनिधी, नंदुरबार : राज्यातील  शेतकरी सध्या अनेक समस्यांचा सामना करत आहे . कुठे दुष्काळ ,कुठे अवकाळी…

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या , शेतकऱ्यांसह दुकानदारही चिंतेत

प्रतिनिधी, उस्मानाबाद : गेल्या वर्षी जुनच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला त्यामुळे साधारण ५ जुन पासुन पेरण्या…

खत विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून खतांसोबत अनावश्यक औषधी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर बळजबरी

प्रतिनिधी, भंडारा : जिल्ह्यात सध्या पेरणीची लगबग सुरू असुन मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाने बि-बियाने व खतांच्या…

आवक कमी असल्याने बटाट्याचे भाव वाढले

प्रतिनिधी, पुणे : गृहिणींचा सर्वात लाडका असलेल्या बटाट्याचे भाव वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. मागील वर्षी…

शेतकऱ्यांनो आत्ताच पेरणीची घाई नको , कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांमध्ये पाऊस बरसला आणि याच पावसावर काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी…