जनतेज न्युज

अकोलेच्या राजूर येथे दोनशे खाटांचे कोविहिड केंद्र सुरू;माजी आमदार पिचड यांनी केली पाहानी

प्रतिनिधी , अहमदनगर : अकोले तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या पुढील काळ…

कळसुबाई शिखरावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत. व पूर्वसंध्येला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शिखरावर डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी केली.

प्रतिनिधी , घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे (वर्ष २४ वे) कळसुबाई शिखरावर पहाटेच चढाई करून…

मध्यप्रदेशातील टोळीकडून वनरक्षक आवर गोळीबार यावल अभयारण्या तील घटना

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य आतील मंडप नाला व करंजपाणी या दुर्गम भागात…

जालना : साष्टपिंपळगाव येथील दोन मराठा आंदोलकांची प्रकृती गंभीर.

प्रतिनिधी , जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे गेल्या ८४ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन…

पुणे म्हाडा’च्या 2 हजार 890 सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उपमुख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घर’ ध्येयपूर्तीकडे आश्वासक पाऊल –उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिनिधी , मुंबई…

जिल्ह्यात कोरोना मुळे उधभवलेल्या परिस्थितिला जिल्हाधिकारी जवाबदार – खा हीना गावित यांचा आरोप …

प्रतिनिधी , नंदुरबार : कोरोनाची दूसरी लाटेमुळे नंदुरबार जिल्ह्यात जी परिस्थिति उदभवली आहे त्यासाठी जिल्हाधिकारी जवाबदार…

अमरावतीत राणा दाम्पत्याने उभारली गुढी

प्रतिनिधी , अमरावती : गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी…

बिल्डरांना राज्य सरकार 5 हजार कोटींची मदत करते पण सामान्य माणसाला नाही – खासदार नवनीत राणा यांचा सरकारवर हल्लाबोल…

प्रतिनिधी , राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या…

सोलापूर-बलिदान चौकात अपिरिचित सामाजिक संस्थेने उभारली कोरोना जनजागृती गुढी

प्रतिनिधी , सोलापूर : अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे कोरोना जनजागृतीची गुडि बलिदान चौक येथे उभि करण्यात…

लॉकडावून खुशाल लावा पंण गरीबांच्या खात्यात पैसे टाका, विजबिल माफ करा:-आ.रवि राना

प्रतिनिधी , राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर फक्त लॉक डाउन हाच…