जनतेज न्युज

शेतक-यांच्या वीज कनेक्शन तोडनाऱ्या वीत वितरण कंपनी विरोधात भाजपचा इस्लामपूर मध्ये रास्तारोको : भाजपचे नेते सम्राट महाडिक यांच्या सहित 25 जण पोलिसाच्या ताब्यात : आंदोलक आणि पोलिसात जोरदार झटापट

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या वीज कनेक्शन तोडनाऱ्या वीत वितरण कंपनी विरोधात भाजप कार्यकर्ते…

चांगलं कामकाज चालल असताना महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी त्यात मिठाचा खडा टाकू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

मागील काही वर्षांमध्ये वीज बिलात सवलत दिली होती शेतकऱ्यांनी आता टप्प्याटप्प्याने भरावं.. उपमुख्यमंत्री अजित पवार दीपाली…

लायन्स क्लब चा अनोखा उपक्रम …

प्रतिनिधी , नांदेड : दिनांक.लॉकडाउनच्या बारा दिवसाच्या कालावधीत लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड अन्नपूर्णा तर्फे…

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार…कोविड सेंटर परिसरातच कर्मचा : यांची दारु व चिलम पार्टी ….. व्हीडीओ करुन मज्जाव करणा : यास केली बेदम मारहाण पार्टी करणा : यांना कामावरुन काढले… व्यवस्थापनाची कारवाई…

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : चोरी, महिलांसोबत गैरवर्तन आणि आत्ता कोविड सेंटर परिसरात कोविड सेंटरमध्ये काम…

पाणीटंचाईच्या विरोधात महिला आक्रमक, ग्रामपंचायतला ठोकले टाळे…

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील हतेडी या गावांमध्ये एक एक महिना नळाला पिण्याचे पाणी येत…

केन्द्राच्या तीन कृषि कायद्या विरोधात अमरावती मध्ये काँग्रेस चे एक दिवशीय धरने आंदोलन.

प्रतिनिधी , अमरावती : केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे संसदेमध्ये पारित केले त्यात तीन कृषी…

मोझरी येथील महिलांची वीज कार्यालयावर धडक… वीज भरण्यासाठी पैसे नसल्याने अभियंताला दिले मंगळसूत्र..

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील दलित वस्ती भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घराची विज…

शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त काय?’- आ. अतुल भातखळकर यांचा सवाल

प्रतिनिधी , मुंबई : भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे…

कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात बुलडाण्यात काँग्रेसचं एक दिवसीय उपोषण…

प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आणि इंधन दरवाढीविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक…

शेतक-र्याचा भारत बंद ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा सह विविध संघटनेच्या पाठिंबा….

प्रतिनिधी ,नंदुरबार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी पक्षाच्यावतीने नंदुरबार तालुका कमिटीच्यावतीने विविध मागण्या संदर्भात तसेच…