जनतेज न्युज

मंत्री मंडळाची स्थापना होने गरजेचे – अजित पवार

प्रतिनिधी, अहमदनगर : संभाजीनगर हे नाव का बदलायचे आहे याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. तसेच मंत्री मंडळाची स्थापना होने गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पवार यांनी अहमदगरच्या अकोले येथे सांगितले आहे.शेतकरी संकटात असुन पंचनामे होने गरजेचे आहे.राष्ट्रपती पदाच्या निवडनुकीत शिवसेनेला वाटले म्हनुन त्यांनी तो निर्णय घेतल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात त्यांची अगस्ती साखर कारखान्याच्या निवडनुकीत पचारार्थ सभा होती आणि या ठीकानी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे.