प्रतिनिधी, पुणे : अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. सी. बी. राजपूत यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे या कार्यालयाच्या पथकामार्फत
दिनांक 20/06/2023 रोजी संध्याकाळी 19.20 वाजताच्या सुमारास खेडशिवापूर गावच्या हददीत खेडशिवापुर पथकर नाक्याच्या पुढे महाराष्ट्र फूड फलवर्सच्या समोर ता. हवेली जि.पुणे या परीसरात सापळा
लावून वाहतूक करण्याच्या नावाखाली गोवा राज्य निर्मात व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करून वाहतूक करणारा टाटा कंपनीचा एक एल. पी. टी. 1613
टी. सी मॉडेलचा सहाचाकी ट्रक प्रथमदर्शनी का NI. Of AA 7112 हे वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हयातील
विविध ब्रँडने विदेशी मदयाचे व बिअरचे मिळून एकूण 942 चॉक्स असा मुददेमाल मिळून आला सदर मुदमालामध्ये फक्त गोवा राज्यात निर्मिती व विक्री करता असलेले विविध प्रकारचे विदेशी मदय व बिअर
असा एकूण 67.32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल टाटा कंपनीचा एक एल.पी.टी. 1613. टी. सी. मोडलचा सहाचाकी ट्रक प्रथमदर्शनी क्र. NL 01 AM 7112 या वाहनामध्ये मिळून आला. सदर गुन्हयामध्य
एकूण रुपये 85,42,000/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहनचालक आरोपी इसम नाम जनवारी फमराख लाल, वय 29 वर्ष, व्यवसाय ट्रक चालक, रा. रामनगर, कमारडा,
ता. बिलारा, नि. जोधपुर राजस्थान याला जागीच अटक केली अटक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र कायदा 1949 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. सदर कारवाईत, श्री सी. सी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पुणे
श्री.पी.सी. शेलार, निरीक्षक, रा.कुरा, सासवड विभाग, पुणे. श्री दिपक यासु निरीक्षक दुय्यम निरीक्षक सर्वश्री प्रदीप मोहोते. श्री आर. एम. सुपेकर, श्री. एस. के. कान्हेकर, श्री विरेंद्र चौधरी, दुय्यम निरीक्षक, श्री सागर
धुर्वे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, असे सर्वश्री जवान समोर पडवळ, तात्याबा शिंदे, रणनीत चव्हाण, भागवत राठोड, अक्षय म्हेत्रे, दत्ता पिलावरे, सुनिल फुदळे, रामेश्वर चावरे आदीनी सदरच्या कारवाईत सहभाग
घेतला. उपरोक्त गुन्हयाच्या अनुषंगाने मा. श्री. शंभूराज देसाई साहेब, मंत्री महोदय राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर गुन्हयात तात्काळ बक्षीस जाहीर केले होते त्याअनुषंगाने, मा. श्री. डॉ.
विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई यांनी पुणे जिल्हयात दिनांक २८, जुन, २०२३ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत सदर गुन्हा अन्वेषणामधील सहभागी अधिकारी कर्मचारी यांना
रक्कम रुपये २,५०,०००/- असे पक्षीस तात्काळ मंजूर करण्यात आलं आहे.