प्रतिनिधी, पुणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत या बद्दल दुमत नाही. दोघे जण असुन पण कॅबिनेट होत नाही अशी परिस्थिती आहे. घेतलेले निर्णय बेकायदशीर आहेत
राज्यपालांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
आर्थिक गाडा थांबल्याची माहिती राज्यपालांनी केंद्र सरकार ला द्यावी.
सर्वोच्च न्यायालयाने १६ जणांच्या अपात्रतेचा निर्णय टाळाटाळ न करता द्यावा. दोन वेळा निर्णय टाळला.
मुंबईमधून कुणी निघून गेल म्हणून ज्यांच्या मिल होत्या ते राजस्थानी निघून गेले आणि मुंबई आणखी सुबत्ता आली.
गुजराती हा दाना बाजार आणि दवा बाजार यांत अग्रभागी , दलालीत अग्रभागी आहेत ते निघून गेल्याने काही फरक पडत नाही.मुंबई आता १९९० नंतर मॅनेयुफॅक्चरिंग सोडून ट्रेडिंग च केंद्र झालंय त्यामुळे कुणी आले गेले फरक पडत नाही
राजस्थानी मिल मालकाची जी परिस्थिती झाली, ती परिस्थिती गुजराती व्यापाऱ्यांची सुध्दा होईल.
गुजराती निघुन गेल्याने मुंबई वर काही परिणाम होणार नाही.
