जनतेज न्युज

खा. राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, मुंबई : रणजीत सावरकर बोलत आहेत कार्याध्यक्ष महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना एक वरिष्ठ आणि कनिष्ठ गट क्रीडा क्षेत्रात असतो. मात्र, आपल्या राज्यात या संदर्भात युवा आह शब्द वगळला आहे .त्यामुळे, युवा खेळडूंना ट्रेनिंग, आणि वेळेत बक्षीस मिळत नाही. असे, झाल्यास आपल्या राज्यातील युवा खेळाडू खेळ सोडत आहेत आणि बाहेरच्या राज्यात जात आहेत. आकाश पातोडे या युवा खेळाडूची पोलीस भरती मध्ये निवड झाली पण, प्रमाण पत्र पडताळणी मध्ये ती निवड अवैधाय ठरली . त्यामुळे, राज्य सरकारने या कायद्यात बदल करावा. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना आपण एखाद्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करतो मात्र, त्यांना नौकरी देता येत नाही. दहीहंडी हा जागतिक खेळ आहे. त्यांचा मंत्री पदाचा पूर्ण अनुभव वापरलाअसता त्यांना त्याचे उत्तर मिळाले असते.