प्रतिनिधी, कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी घेतला चहा पावचा आस्वाद.
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा चहा पावचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ वायरल
काल सायंकाळी चार वाजता अंबरनाथ शहरातून सुरू झालेले घरगुती गणेश दर्शन दौरा करत पहाटे 5 वाजता कल्याण मध्ये संपला या वेळी त्यांन्ही पहाटे चहा पावचा आस्वाद घेतला.
