प्रतिनिधी, वाशीम : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काळामाथा येथील श्री संत अवलिया महाराज यांची नवसाला पावणारा देव म्हणून ओळख आहे.येथे पंचक्रोशीतील भाविक नवस करतात आणि ईच्छा पूर्ण झाल्यानंतर बोललेला नवस फेडण्यासाठी काळामाथा येथील यात्रा
