जनतेज न्युज

मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा बैलगाडीतून प्रवास

प्रतिनिधी , अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट दौऱ्यावर असून दरम्यान त्या टींटबा गावात मोती मातेच्या यात्रेला दर्शनासाठी जात होत्या दरम्यान याच रस्त्यावर बैलबंडी येत असल्याचे पाहून त्यांना बैलबंडी चालवन्याचा मोह आवरता आला नाही नवनीत राणा यांनी काही अंतर स्वतः बैलबंडी चालवत आनंद लुटत बैलबंडीतुन प्रवास केला.