प्रतिनिधी, वाशीम : मि यवतमाळ मध्ये गेल्या 25 वर्षपासून रुग्णानसाठी मदतीचे काम मोठ्या प्रमाणात करत असून मला येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मदत करा ,तुम्ही जरी मला मतदान करत नाहीत पण तुमचे नातेवाईक हे माझ्या मतदार संघात राहतात त्यांना तुम्ही फोन करून सांगत असता यंदा ही मला निवडणून आणण्यासाठी अशीच मदत राहुद्या कारण माझ्या मागे अनेक जण हात धुवून लागले आहेत ,असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.
