जनतेज न्युज

वर्धा जिल्यात संविधान सन्मान पदयात्रा

प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्हातील गावांमध्ये संविधान संन्मान पदयात्रा प्रत्येक गावागावात जाऊन गावामध्ये संविधानाचे महत्व समजाऊन सांगने सुरू आहेत . संविधान हे डॉ . बाबासाहेब व त्यांच्या टा ीम ने लीहले प्रत्येकाला समान हक्क समान वागनूक समान कायदा लागू केला .पायदळ पदयात्र ही अल्लीपुर ला आली व आठव डी बाजार येथे कार्यक्रम घेन्यात आला संविधानाचे महत्व उपस्थीतांनी समजाऊन सांगीतले या वेळेस प्रमूख मान्यवर अविनाश काकडे,चंद्रशेखर मडावी,प्रशांत गुजर (संयोजक,) कांचन पंधरे,चंदू ढगे, राष्टपाल गणवीर, सतीश भाई बिहार,प्राचार्या नूतन माळवी, प्रा . वीनोद मूडे,माजी सरपंच गजू नरड,माजी उप सरपंच ईस्माईल पठान उपस्थीत होते .