प्रतिनिधी, नागपुर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजनीमा दिला हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. राज्यपाल हे सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य करत होते. आता नवीन राज्यपाल आले आहेत त्यांचे स्वागत करतो.