जनतेज न्युज

सारथी या कार्यालयाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी, नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारी चालक संघटनेच्या वतीने गेली अनेक वर्षापासून जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक मागणी होती की नांदेड जिल्ह्यातील अधिकारी हे बैठकीसाठी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये येत असतात पण चालकांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था या कार्यालयामध्ये नव्हती त्यामुळे नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी वाहन चालकांसाठी सारथी या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व चालकांनी विपिन ईटनकर यांचे आभार देखील मानले आहेत