प्रतिनिधी, मी त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही.
आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की,
काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही आहे.
त्याचप्रमाणे काका पुतण्याचं हे दु:ख आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली
म्हणून यांच्या पोटात कळा उठत आहेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरत आहेत
गरीब मराठा समाजाचे भले करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाहुण्यांचे भले करायचे आहे ,
हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा.
