जनतेज न्युज

चोरट्याने सुरक्षा रक्षकाचाच मोबाईल केला लंपास, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

प्रतिनिधी, नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. कोपरखैरणे सेक्टर 17 येथे…

चंद्रपुरात पैशाच्या वादातून युवकाची हत्या

प्रतिनिधी, चंद्रपूर : शहरालगत मोरवा गावातील घटना, पडोली पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक,पैशाच्या वादातून झाले भांडण, पाठीवर भला…

फेक आयडीवरून मुलानेच मागितली वडिलांकडे खंडणी : फ्री फायर गेम आणि बाहेरगावी शिकायला जाण्यासाठी रचला कट

प्रतिनिधी,यवतमाळ : आर्णी येथील एका व्यावसायिकाने आर्णी पाेलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण…

भावाच्या मदतीने बायको ने केली नवऱ्याच्या हत्या

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हिमायतबाग परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.…

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँच पुण्यात दाखल

प्रतिनिधी, पुणे : मुंबई क्राईम ब्रँचची टीम पुण्यात दाखल. महाकाल कडून सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत चौकशीसाठी…

राणा दाम्पत्यांच्या घरासमोर संविधान वाचन करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी, अमरावती : राज्यघटनेवर चालणाऱ्या देशात हनुमान चालीसा पठण करून राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्याचा…

कुजलेल्या मृत देहा शिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावा लगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची…

वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठी काठीने मारहाण.

प्रतिनिधी, सोलापूर : वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठी काठीने मारहाण.दोन्ही गटातील मिळून 71 जणांवर…

मलकापुरात ४२ किलो गांजा पकडला आरोपींसह वाहन केले पोलिसांनी जप्त

प्रतिनिधी, बुलढाणा : चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत आरोपीकडून पाच लाख रुपये किमतीच्या…

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून २६ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह झुडपात टाकणाऱ्या चार आरोपीना कळवा पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

प्रथिनिधी, ठाणे : टक आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. कळवा…