जनतेज न्युज

पाली बसस्थानकाला दूषित सांडपाणी व दुर्गंधीचा विळखा, नागरिकांचे  आरोग्यही  धोक्यात 

प्रतिनिधी , सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली बसस्थानकासमोरील पटांगणात येणारे गटारातील सांडपाणी व घाणीने मोठ्या प्रमाणात जीवजंतूंची…

सोलापूर जिल्ह्यातील सहकारी कारखानदारी ही संकटात आहे. महाविकास आघाडी सरकार हे साखर कारखान्याबाबत राजकारण करत आहे.

प्रतिनिधी , पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील सहकारी कारखानदारी ही संकटात आहे. महाविकास आघाडी सरकार हे साखर कारखान्याबाबत…

सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि पिडीताच्या कुटुंबियांची घेतली भेट

प्रतिनिधी , डोंबिवली : आरोपींच्या विरोधात चार्ज सीट लवकर दाखल करा, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाची आणि वडिलांच्या…

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे : वंचित बहुजन आघाडी

प्रतिनिधी , सांगली : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीचे जातनिहाय जनगणना…

देशात काँग्रेस अधिक ताकदीने परत येईल – नाना पटोले

प्रतिनिधी , फोन टॅपिंग च प्रकरण भाजपच्या काळातील होते जिथे जिथे भाजप च सरकार नाही तिथे.…

सांगली शहरातील रानाशिवारात आली फुलपाखरं ! फुलपाखरू हंगाम सुरू : सांगली परिसरात सुमारे 90 प्रजातींचा आढळल्या :

प्रतिनिधी , सांगली : सांगली शहरात बगीचे आणि राना शिवारात फुलपाखरांचा बहर आहे. फुलपाखरू हंगाम सुरू…

बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; प्रवाशांना करावी लागतेय कसरत 25 लाखाचं कंत्राट मंजूर होऊन ही काम ठप्प

प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकाला तल्याच स्वरूप आलंय.…

उपमुख्यमंत्री अजित पावर पत्रकार परिषद

आढावा बैठक पार पडली पुणे शहरात सलग ७५ तास लसीकरण कार्यक्रम तीन दिवस घेतोय जिल्ह्यात ६…

राज्यभरात ‘मार्ड’चे डॉक्टर संपावर

प्रतिनिधी , राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज…

चोपडा तालुक्यातील शेतकरी शासनाच्या प्रतिनिधी बांधावर येण्याची वाट पाहत आहे, पिकांचे पंचनामे करून मदतीच्या अपेक्षेत शेतकरी.

प्रतिनिधी , जळगाव: चोपडा तालुक्यात सतत सुरू असलेला पाऊस यामुळे तालुक्यातील कापूस सोयाबीन कांदा मका पिकांचे…