जनतेज न्युज

कोरोनापासुन मुक्ती मिळो व असे संकट जगावर पुन्हा येवु नये संक्रातीनिमीत्त महिलांचे साकडे

प्रतिनिधि , बीड : आज मकरसंक्रांती निमीत्त गेवराई शहरातील प्रसिद्ध चिंतेश्वर मंदिर येथे महिलांनी मोठ्या उत्साहात…

रेणू शर्मा यांच्याविरोधी तक्रार दाखल केल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधि , मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या झालेल्या आरोपानंतर भाजप नेता कृष्णा हेगडे यांनी आज…

नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा चा खूप मोठा साठा जप्त केला आहे…

प्रतिनिधि , नागपूर पोलिसांच्या जोन 1 च्या पथकाने थेट यवतमाळच्या मारवाडी चौकात आज पहाटे धाड टाकून…

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक यावर मालिकन्यांचा राजीनामा मागणे अयोग्य

प्रतिनिधि , नागपूर : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक यावर मालिकन्यांचा राजीनामा मागणे…

नंदुरबार येथे शेतकरी विरोधी कायद्यांची होळी करुन केला निषेध

प्रतिनिधि , नंदुरबार : केंद्रातील मोदी सरकारने केलेले तिनही काळे कायदे शेतकरी विरोधी असून ते त्वरित…

बुलडाणा पोलिस दलातील पोलिसांना नविन वर्षाची भेट… जिल्ह्यातील 186 पोलिस अमंलदारांना भेट म्हणून मिळाली पदोन्नती…

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील 186 पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना नवीन…

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात  सायबर गुन्ह्यात तिपटीने वाढ

प्रतिनिधी , मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात  सायबर गुन्ह्यात तिपटीने वाढ…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुलडाणा प्रशासन सज्ज…

प्रतिनिधी , बुलडाना : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या…

शेतकरी विरोधी कायद्याची किसान सभेच्यावतीने तिवस्यात होळी..

प्रतिनिधि , अमरावती : आखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज अमरावती जिल्ह्यतील तिवसा शहराच्या कॉम्रेड रामचंद्र…

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पुण्यातील गणेश कला क्रीडा वर होत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पुण्यातील गणेश कला क्रीडा वर होत आहे मात्र तहसीलदार यांची ऐयोजन निओजन शून्य…