जनतेज न्युज

औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर चे बॅनर लावल्या वरून पेटले राजकारण.

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी चालू आहे. टीव्ही सेंटर येथे सुपर…

सिल्लोड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचा निर्धार करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सिल्लोड येथे बैठकीत केले आहे.

प्रतिनिधी , औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोनाच्या संकट काळातही सिल्लोडच्या ग्रामीण…

स्टेमने अन्य ठिकाणी पाणी वितरित केल्यास कठोर कारवाई करणार- महापौर नरेश म्हस्के.

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे मीराभाईंदर व भिवंडी या तीन महापालिका आणि ठाणे ग्रामीण भागातील गावे…

मनपाने स्मशान जोगी यांचे बिल थकवल्याने स्मशान जोगी यांनी मोफत अंत्यविधी केली बंद

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद ,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत अंत्यविधी योजना चालू करण्यात आली…

कड्याक्याच्या थंडीमुळे विदर्भ गारठला; पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता..

प्रतिनिधी , नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढलेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात…

नानार ला स्थानिकांचा विरोध नसल्यास शिवसेनेचा पाठिंबा-आमदार राजन साळवी.

प्रतिनिधी , जैतापूर ; जैतापूर च्या अनुजा प्रकल्पाला स्थानिकांचा पहिल्या दिवसापासून विरोध असल्यामुळे शिवसेनेनेही या प्रकल्पाला…

कोरोनामूळे बैकिंग क्षेत्राला मोठ्ठा फटका नाही,जाणकारांचे मत… मात्र कर्जात थकीतची परिस्थिती..

प्रतिनिधी , बुलडाणा : जगासह देशावर आलेल्या कोरोना महामारी आजाराच्या संकटाने सगळ्यांच क्षेत्रात आर्थिक फटका बसला…

प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेमुळे पथवि क्रेत्यांना ‘नवसंजीवनी’ पथवि क्रेता सहाय्य अभियाना अंतर्गत जिल्हयात २१७० लाभाथ् र्थ्याना ९१ लाख ७४ हजाराचे कर्ज वाटप.

प्रतिनिधी , भंडारा : कोव्हीड-१९ (कोरोना) रोगाच्या संकटात संरक्षणाचा एक भाग म्हणुन संपुर्ण देशात (लॉकडाऊन) संचारबंदी…

संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येतून मला बदनाम करण्याचा डाव-राज्यमंत्री बच्चू कडू…..

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या…

गोंदियातून कार्गो एयर बससेवेने भारतासह विदेशात जाईल शेतकर्‍यांचा कृषीमाल…भंडारा गोंदिया तील भाजी जाईल कार्गो एअरबस ने हैद्राबाद व इंदौर ला..

प्रतिनिधी , गोंदिया : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळभाज्या आणि अन्य शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि…