जनतेज न्युज

सिल्लोड ,शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन

प्रतिनिधी , औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ‘…

बसपचा आक्रोश मोर्चा आज नागपूरच्या विधानभवनावर धडकणार

प्रतिनिधी , बुलडाणा : बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी नागपूरमधील विधान भवनावर…

ग्रामपंचायत सदस्यांना कामकाजात काही अधिकार वाढवून द्यावेत : सामजिक कार्यकर्त्यांची मागणी

प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या राज्यातील दुसऱ्या टप्याच्या ग्रामपंचायत निवडनुकीचा निकाल लागला आणि या निवडनुकीत लोकनियुक्त सरपंच पदाला…

रब्बी पीक स्पर्धा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची बक्षीस योजना

प्रतिनिधी: पिकांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी…

धुळे शहर उपविभाग पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला यश; दोघे चोरटे अवघ्या २४ तासांत जेरबंद

प्रतिनिधी , धुळे : चोरीच्या मोटारसायकलने मंदिरात जावून मंदिरातील ऐवज चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात…

चुकीच्या कामासाठी सिडकोने कंत्राटदाराला ठोठावला १५ लाखांचा दंड

प्रतिनिधी: बेलापुर किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामासाठी सिडकोकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदार व सल्लागार यांनी एकमताने किल्ल्यामध्ये केलेले काम…

बँकेतुन पैसे काढणाऱ्या इसमांची फसवणुक करणाऱ्या भामट्यास अटक

प्रतिनिधी: डोणगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतून कर्ज खात्यातील रक्कम विड्रॉल करण्यासाठी गेलेल्या मेहकर तालुक्यातील नागापूर येथील…

मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या यांनी शहरातील लॅब ची केली पाहणी

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कारागृहामध्ये कुबेर रुग्ण आढळल्यानंतर मनपा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.…

मनपा कार्यालयासमोर पथविक्रेत्यांवर होणार्या बेकायदेशीर हल्ल्यांविरोधात निदर्शने

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद पथविक्रीत जीविका संरक्षण व अधिनियमय कायदा 2014 अंतर्गत पत्रिकेत त्यांच्या संरक्षणाची…

नैराश्यात गेलेल्या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तरुणाची भारतभर पदयात्रा

प्रतिनिधी: तरुणांना नोकरी न मिळाल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून तरुण आयुष्यात खचून जाऊन आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलतात…