जनतेज न्युज

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपस्थित राहणाऱ्या सदस्य, अधिकारी , कर्मचारी अशा 75 लोकांची कोरोना टेस्ट ला सुरवात….

प्रतिनिधी , पंढरपूर : कोरोनाच्या सावटाखाली कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबर रोजी संपन्न होताहे. राज्याचे…

शरद पवार पुतण्याला नव्हे तर सुप्रियाला मुख्यमंत्री करतील – चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी , सांगली : पवार काकांबद्दल गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले…

नांदेड जिल्हातील शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत – डाॅ. विपीन इटनकर

लालसिंग रानडे, प्रतिनिधी , नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सुचने नुसार २३ पासून नवी – बारावी पर्यंतच्या…

हिम्मत असेल तर वीज तोडा राज्य सरकारला राजू शेट्टींचा इशारा

प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर लॉकडाऊन काळातील वीज बिल भरणार नाही. महावितरण’कडून सक्तीने वीज बिल वसुली…

तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो, रावसाहेब दानवेंच परभणीत वक्तव्य.

प्रतिनिधी , परभणी : कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत,…

चुकीची माहिती देऊन किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्या कडून वसुली सुरू झाली आहे.

अनिल साबळे, प्रतिनिधी , औरंगाबाद : पंत प्रधान किसान सन्मान योजने मध्ये चुकीची माहिती देऊन सिल्लोड…

चंद्रकांत पाटलांनी पदविधारांसाठी काय केलं? – जयंत पाटील

‘पुणे पदवीधर मतदार संघात परिवर्तन घडणार’ महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठकीचे दीपक मानकर यांच्याकडून आयोजन प्रतिनिधी ,…

जनतेने निवडून दिले मित्राने धोका दिला – देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी , ज्यावेळेस अन्याय होतो. त्यावेळेस जागे होवावे लागते. आणि अन्यायाविरुद्ध मुक्काबल करावा लागतो. जनतेने आपला…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज सातारा ते कराड निघणारया पायी जनआक्रोश मोर्चा स्थगित…

प्रतिनिधी , सातारा :सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज सातारा ते कराड निघणारया पायी जनआक्रोश मोर्चा…

पदवीधर मतदारसंघातील भाजपचा विजय हा हे सरकार पडण्याचा पाया असेल- प्रवीण दरेकर

प्रतिनिधी , महाराष्ट्रातील वर्षभरापूर्वी आलेले हे सरकार म्हणजे अनैसर्गिकरीत्या स्थापन झालेले आहे. राज्यातील सामान्यजन,कष्टकरी,शेतकरी, महिला, युवक…