जनतेज न्युज

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळून खाक…

प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील करजखेडा गावातील अनिल नंदकुमार पाटील या शेतकऱ्याचा दोन…

कांद्री येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वीज बिल माफ व धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केले आंदोलन प्रतिनिधी , भंडारा : धान…

सागरेश्वर अभयरण्यात बिबट्याचे दर्शन

ट्रॅप कॅमेऱ्यात चित्रित : गव्यांचाही वावर ; परिसरात खळबळ प्रतिनिधी , सागरेश्वर अभयारण्यातील ट्रॅप कॅमेयात बिबट्याचे…

वाढीब वीजबिल भरु नका – प्रकाश आंबेडकर

वाढीब वीजबिल भरु नका, जर। तुमचं विजकनेक्शन तोडलं तर ते वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जोडून…

जानेवारी 2 हजार 20 पासून 21 मुली पळवण्यात आल्याचा आरोप – भाजप नेते किरीट सोमय्या

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतल्या गोवंडी परिसरातून जानेवारी 2 हजार 20 पासून 21 मुली पळवण्यात आल्याचा…

भाजपाने वीजबिल थकबाकी केली त्याचा परिणाम आज झाला – नवाब मलिक

प्रतिनिधी , बेईमानीन तयार झालेले काही दिवसाचे सरकार झाले त्याला आज एक वर्ष झाले ते बेईमानी…

मानखुर्द च्या चिकूवाडी मध्ये एक झोपडपट्टी ला आग …..

प्रतिनिधी , मानखुर्द च्या चिकूवाडी मध्ये एक झोपडपट्टी ला आग लागली होती.त्यानंतर ही आग पसरत दहा…

बाधितांचे पुनवर्सनाबाबत पालिकेने धोरण ठरवावे – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

बाधितांच्या पुनर्वसनाच्या विषयी पालिका आयुक्तांची घेतली भेट प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली ला जोडणाऱ्या…

भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलाची होळी ; वीज बिल माफ करण्याची मागणी

प्रतिनिधी , यवतमाळ : लॉक डाउनमुळे जनता त्रस्त झालेली आहे. त्यातच ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविण्यात…

भाजपाने त्यांच्या राज्यात विज बिल माफ करून दाखवावी – संजय गायकवाड…

भाजपाने त्यांच्या कार्यकाळात एम.एस.ई.बी.चे 36 हजार कोटी रूपये थकीत ठेवले आहे. त्यामुळे एम.एस.ई.बी.चा कारभार डबघाईस आला आहे. हे त्यांच्या कार्यकाळातील पाप आहे. भाजपाने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. तेच भाजपाचे नेते आता शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण करत आहे. आज राज्यभर विद्युत महामंडाच्या विरोधात आंदोलन करत आहे. विज बिल माफ करण्याची मागणी करत आहे. महाराष्ट्रात आघाडीची सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. शिवसेना व आघाडी शासनाला बदनाम करण्याकरीता संपुर्ण विज बिल माफ करण्याची मागणी करत आहे. खरच भाजपाला शेतकऱ्यांची चिंता असेल तर त्यांनी आधी त्यांच्या एकहाती सत्ता असलेल्या राज्यात सरसगट विज बिल माफ करून दाखवावे मग आम्हाला सांगावे. “आपले लपवुन ठेवायचे, अन्.. दुसऱ्याचे मात्र वाकुन बघायचे” ही दुटप्पी भुमिका भाजपाची आता जनतेने उळखली आहे. असा टोला सुध्दा आ. संजय गायकवाड यांनी यावेळी लगावला.