प्रतिनिधी,सातारा:प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरी बरोबरच आणखीन दोन कबरी सापडल्या असून या…
श्रेणी: चालू घडामोडी
ताजनगर परिसरात पोलिसांनी छापेमारी करीत १६८ गोवंशाची सुटका केली
प्रतिनिधी,अमरावती:खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अभिनंदन केले. मात्र गेल्या अडीच वर्षात कारवाया झाल्या नसल्याची…
पुणे महानगरपालिकेत लाखोंची बोली आणि कोट्यावधींचा व्यवहार महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत हजारो कोटींच्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी संविधान परिषदेचे बेमुदत हलगी बजाओ धरणे आंदोलन
प्रतिनिधी, विजय लोणके / पुणे महानगरपालिकेच्या विधी, कामगार कल्याण बांधकाम, सामान्य प्रशासन विभागामध्ये टेंडर मंजुरी प्रक्रिया…
नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या दरात विक्रमी वाढ,गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट दरवाढ
प्रतिनिधी, नंदुरबार : सर्वसामान्यांच्या जेवणात महत्वाच्या घटक असलेल्या मिरचीच्या दरात मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी दुप्पट दरवाढ…
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांचा आंदोलन तर खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त
प्रतिनिधी, अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी एक लाख पन्नास हजाराची एका व्यापाराच्या दुकानातून…
ऊस दराचा प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे सातारा महामार्गावर केला चक्काजाम
प्रतिनिधी, सातारा : राज्यामध्ये ऊस दराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना कोल्हापूर नंतर सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी…
धुळे जिल्हा वकील संघ मनपा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक
प्रतिनिधी, धुळे : धुळेकरांनी मोठ्या उमेदीने भारतीय जनता पक्षाकडे धुळे महापालिकेची सत्ता दिली. परंतु, जनतेच्या कसोटीवर…
मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक तीरडी सजवून अन्यत्याग आंदोलन
प्रतिनिधी, अमरावती : शहरातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली असून, मनपा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. या मुद्यांवर…
ठाण्यात राष्ट्रवादीचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन
प्रतिनिधी, ठाणे : संसदरत्न सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक…
रजा अकादमी तर्फे नशा मुक्त शहर करण्यासाठी रॅलीचे आयोजन
प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस तरुण तरुणी नशाच्या आहारी जाताना दिसत असून नशा मुक्त…
