जनतेज न्युज

भय आणि भ्रष्टाचाराच्या आधारावर लोकशाही विकण्याचे काम भाजप करत आहे – नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे असून 2014 पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाने…

डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिनिधी, नाशिक : राष्ट्रीय नेता ते राष्ट्रीय पिता सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या…

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्यांची तस्करी

प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका हा अवैद्य गुटखा आगार बनत चालंल आहे. याच्यामध्ये मोठ्या…

बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले गेले या घटनेचा आझाद मैदान येथे निषेध

बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले गेले या घटनांचा निषेध करण्यासाठी मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने आज…

चेम्बर्सचा खड्डा बनला मृत्यूचा सापळा; दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : खडकपाडा चौकातील उखडलेले पेव्हरब्लॉक आणि चेम्बर्सची झाकणे तुटल्याने तयार झालेला खड्डा मृत्यूचा…

विदेशाच्या धर्तीवर मुंबईत गोल्डन मॅन…

प्रतिनिधी, मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच मुंबईला दुसरी ओळख देखील आहे ती म्हणजे…

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना आजन्म कारावास

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एका गावात हातपंपावर पाणी भरण्यासाठी आलेल्या अल्पवयीन कुमारीकेचा हात धरून घरात…

बुलढाण्यात दुसरे महानुभव साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी, बुलडाणा : दुसरे महानुभव साहित्य संमेलन बुलडाणा येथे आयोजीत करण्यात आले होते. या संम्मेलनाचे उद्घाटन…

नेर-अमरावती मार्गावरील खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना अपघाताची भीती; आठ हजार विद्यार्थ्यांनी घातले नितिन गडकरींना पत्राद्वारे साकडे

प्रतिनिधी, यवतमाळ : राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेतून बेदखल असलेल्या यवतमाळ अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण…

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये युवकांसाठी करिअर कौन्सिलींग, रोजगार…