जनतेज न्युज

कोर्टात गेल्यास गावातून बेधकल जातपंचायत ची दडपशाही

प्रतिनिधी , पुणे सासवड : मालमत्तेचा न्यायनिवाडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जातपंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना…

हिंगोलीत विदेशी बनावटीचे पिस्टल,भरमार रायफलसह जिवंत काडतुसे जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई प्रतिनिधी , हिंगोली : हिंगोली पोलिसांच्या स्थानिक…

दिव्यांग असूनही करायचा बाईकची चोरी;महात्मा फुले पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : एकीकडे ‘जागतिक दिव्यांग दिन’ नुकताच साजरा झाला असतानाच कल्याणच्या पोलिसांनी एका…

तिघे अट्टल चोरटे गजाआड नंबर प्लेटला पिवळा रंग फासलेल्या रिक्षातून फिरत करायचे चोरी

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण परिसरात नंबर प्लेटवर पिवळा रंग फासलेली रिक्षा फिरत असल्याची माहिती…

मृतदेहाचा सांगाडा आढळल्याने खळबळ; श्‍वानांनी तोडले लचके

प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ येथील दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या बंगल्यामागील परिसरात मृतदेहाचा सांगाडा आढळून…

कुजलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह नवेगाव परिसरातील घटना

प्रतिनिधी , भंडारा : भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्याला लागुन असलेल्या नवेगाव परिसरात दि.१ डिसेंबर रोजी एका…

नागपुर पोलिसांनी अहमद नगर वरून दोन मुलींना ताब्यात घेऊन परिवाराच्या स्वाधीन केले.

प्रतिनिधी , नागपूर : ऑनलाईन शिक्षण मुळे या लहान मुलीने च्या हातात मोबाईल आलं मोबाईल मध्ये…

पोलिसांच्या वेशात आले पोलिसांवर गोळीबार केला, लोखंडेची टोळी पोलिसांनी केली जेरबंद

प्रतिनिधी , पुणे : तब्बल 14 गुन्हे केलेली लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद झाली. याच…

सोलापूर-हायवेवरती वाहने अडवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सोलापूर पोलिसांनी केलं जेरबंद

प्रतिनिधी , सोलापूर : रोडवरती वाहन अडवून जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात सोलापूर…

नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी थांबवला अल्पवयीन मुलीचा विवाह

प्रतिनिधी , बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील वैदू समाजातील एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी…