जनतेज न्युज

अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती, अण्णांचे आंदोलन होणार नाही हा विश्वास-गिरीश महाजन

प्रतिनिधी , अहमदनगर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी…

साष्ट पिंपळगाव ते औरंगाबाद मशाल रॅली आणि ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

प्रतिनिधी , जातीवादी मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा ने…

नुकसान भरपाई मिळत नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे उपोषण.

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नांदगाव तांडा ता.किनवट येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या…

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी लक्षणीय उपोषण …

प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांबाबत राज्य सरकारी…

कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना फटकारले

प्रतिनिधी , महाराष्ट्र : कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना…

जालन्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध केला

प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत असुन, या मागण्यांसाठी वारंवार आंदोलने…

शिर्डी शहरांमध्ये अग्निशामक भवन इमारत उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी , शिर्डी : महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज शिर्डीमध्ये…

मंदिरांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण द्या.. तृप्ती देसाई भुमाता फाउंडेशन

प्रतिनिधी , नांदेड : भुमाता फौंडेशनच्या व युवा राज दामले क्राफ्ट महिला सबली करण साठी काम…

औरंगाबाद येथे सुंदर माझे कार्यालय अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी सुरु

प्रतिनिधी , औरंगाबाद : सुंदर माझे कार्यालय अंतर्गत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात…

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय किसान आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद : शाहीन बाग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने केंद्र सरकारच्या नविन कृषी…